(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या 54953 जागांसाठी मेगा भरती
Total: 54953 जागा
पदाचे नाव: कॉन्स्टेबल GD (जनरल ड्युटी)
शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण
शारीरिक पात्रता:
प्रवर्ग उंची (सेमी) छाती (सेमी)
पुरुष General, SC & OBC 170 80/ 5
ST 162.5 76/ 5
महिला General, SC & OBC 157 N/A
ST 150 N/
वयाची अट: 01 ऑगस्ट 2018 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/महिला/माजी सैनिक: फी नाही]
परीक्षा: नंतर कळवण्यात येईल.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2018 (05:00 PM)
👉🏻 *जास्तीत जास्त शेयर करा 📲आपल्या मित्रा सोबत 👬नोकरी जाहिराती💼*
*आता लेस्टअप मॅगेझीन सारखी आपली जॉब इन्फॉर्मेशन मॅगेझीन तर लवकर जॉइन करा* 😉👇👇👇
# _*जॉब्स, माहिती मराठीमध्ये तुमच्या WhatsApp 📲 वर फ्री मध्ये, त्यासाठी जॉईन करा जॉब इन्फॉर्मेशन मॅगेझीन , त्यासाठी खलील लिंकवर क्लिक करा कृपया लिंक UC Browser मध्ये ओपन करू नये।*_👇👇👇👇 https://goo.gl/forms/PlV5SeFxVJtlBXXi1