🛄

🏦 भारतीय रिझर्व्ह बँकेत 241 जागांसाठी भरती सुरु झाली असून अधिक माहिती खालीलप्रमाणे –

💁🏻‍♂️ पदाचे नाव:

सुरक्षा रक्षक

👉 पदसंख्या –

SC – 32,

ST – 33,

OBC – 45,

EWS – 18,

General – 113

🎓 शैक्षणिक पात्रता:

▪️10वी उत्तीर्ण, योग्य लष्करी पार्श्वभूमी असलेले केवळ माजी सैनिक पात्र आहेत. उमेदवारांना सैन्यात शस्त्रे व दारुगोळा हाताळण्याचा अनुभव असावा.

🤓 वयाची अट:

01 जानेवारी 2021 रोजी 25 वर्षांपर्यंत (SC,ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

👉 नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत.

💸 फी :

50 रुपये.

✍🏻 परीक्षा :

फेब्रुवारी/मार्च 2021

👀 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा; 

👉 ऑनलाईन अर्ज येथे करा –

 

👉 अधिकृत वेबसाईट:

 

📍दरम्यान ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2021 पर्यंत असणार आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here