पुणे मेट्रोमध्ये वेगवेगळ्या जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. टेक्निशिअन, ज्युनिअर इंजिनिअर, स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर, सेक्शन इंजिनिअर,  आदी जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांना मेट्रोच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करण्यास आले आहे. एकूण 139 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन पुणेद्वारे (Maharashtra Metro Rail Corporation Pune) हे अर्ज मागविले आहेत. 


शैक्षणिक पात्रता 

1)टेक्निशिअनसाठी ITI (NCVT / SCVT). 

2)स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटरसाठी – 

3 वर्षांचा इंजिनिअर डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल,  इलेक्ट्रीकल, मान्यताप्राप्त विद्यापीठ. 

3)सेक्शन इंजिनिअर –  4वर्षे इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण. 

4)ज्युनिअर इंजिनिअर – 3 वर्षांचा इंजिनिअर डिप्लोमा

हे पण वाचा –

 1️⃣SBI PO RECRUITMENT] SBI मध्ये नोकरीची संधी, आजच करा अर्ज

2️⃣नव्या वर्षात Good News, आरोग्य आणि ग्रामविकास विभागात 8 हजार पदं भरणार

परीक्षा शुल्क 

खुल्या प्रवर्गासाठी 400 रुपये 

 राखीव वर्गासाठी 150 रुपये . 


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 

21 जानेवारी 2021


परीक्षा आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अधिकृत वेबसाईट [Official website]: पाहा  

जाहिरात [Notification]: पाहा

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here