HomeLetest News📣 31 मार्चपूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक करा,अन्यथा भरावा लागू शकतो दंड....!

📣 31 मार्चपूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक करा,अन्यथा भरावा लागू शकतो दंड….!

📣 31 मार्चपूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक करा,अन्यथा भरावा लागू शकतो दंड….!

🔰 जर तुम्ही आपला पॅन नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेला नसेल तर पुढच्या महिन्यापासून तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल.

✅ निष्क्रिय पॅन कार्डमुळे भरावा लागू शकतो दंड

● जर आपण मुदतीच्या आत पॅन नंबर आधार कार्डशी लिंक करू शकला नाही किंवा आपला पॅन नंबर निष्क्रिय झाला असेल तर आपला पॅन कायद्याने आवश्यक असलेल्या नियमांची पूर्तता करीत नाही, असं समजण्यात येईल.

● तसेच तुमच्याकडून आयकर कायदाच्या कलम 272 बी अंतर्गत 10,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो.

✅ पॅन कार्ड का महत्वाचे आहे

▪️50,000 रुपयांच्या वरच्या व्यवहारांसाठीही पॅनकार्ड आवश्यक आहे.

 

🧐 पॅनकार्डला आधारकार्डशी जोडा नाहीतर बंद होईल तुमचं पॅन कार्ड; आयकर विभाग.

💁🏻‍♂️ पॅन नंबरला आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 आहे. तुम्ही अद्याप तुमचा पॅन आधारशी लिंक केलेला नसेल तर आधी हे काम करा.

👉 अन्यथा ज्यांच पॅन आधारशी जोडलं जाणार नाही त्यांच पॅनकार्ड 1 एप्रिल 2021 पासून डिअ‍ॅक्टिव्हेट केलं जाईल. अशी माहिती आयकर विभागाने दिली आहे.

❓ पॅनकार्ड कसे जोडाल आधार कार्डशी?_

▪️आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगइन करा.

▪️इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

▪️त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.

▪️यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.

👉सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा.

📍दरम्यान, एकदा का जर तुमचं पॅनकार्ड बंद झालं तर ते पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. त्यामुळे तातडीने हे काम करून घ्या.

👍 हि माहिती नक्की शेअर करा..!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments