(MSWC) महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात 94 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ मार्फत कनिष्ठ साठा अधिक्षक, भंडारपाल, सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे

MSWC Recruitment 2018

Maharashtra State Warehousing Corporation, MSWC Recruitment for 94 Junior Storage Superintendent, Storekeeper, Assistant Posts.   www.majhinaukri.in/mswc-recruitment
जाहिरात क्र.: 01/2018
Total: 94 जागा
पदाचे नाव:
  1. कनिष्ठ साठा अधिक्षक: 22 जागा
  2. भांडारपाल: 61 जागा
  3. सहायक: 11 जागा
शैक्षणिक पात्रता:  
  1. पद क्र.1: शेतकी किंवा शेतकी व्यवसाय व्यवस्थापन पदवी ii) MS-CIT 
  2. पद क्र.2: i) शेतकी किंवा शेतकी व्यवसाय व्यवस्थापन पदवी ii) MS-CIT 
  3. पद क्र.3: i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MS-CIT
वयाची अट: 29 जानेवारी 2018 रोजी 19 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]
Fee:  Gen & OBC: Rs 800/-  [मागासवर्गीय: Rs 500/-]
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जानेवारी 2018  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here