(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2018 ची घोषणा

MPSC State Service Exam 2018 Recruitment mahampsc.gov.in

एकूण पद संख्या (Total Posts) :69 जागा
पद नाम व संख्या (Post Name) :

राज्य सेवा पूर्व परीक्षा – 2018 (Rajy Seva Pariksha 2018)

 1. उप मुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी,गट-अ : 06 जागा
 2. सहायक संचालकमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवागट-अ : 08 जागा
 3. तहसिलदारगट-अ : 06 जागा
 4. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारीगट-ब : 04 जागा
 5. कक्ष अधिकारीगट-ब : 26 जागा
 6. सहायक गट विकास अधिकारीगट-ब : 16 जागा
 7. उप अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्कगट-ब : 02 जागा
 8. सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्कगट-ब : 01 जागा

MPSC State Service Exam 2018 Post Details as below

जागा तपशील (MPSC Rajy seva pariksha vacancies details) :
MPSC State Service Exam 2018 Pay Scale Details
पे-स्केल (Pay Scale) :
 • गट ‘अ’ – 15,600 रु. – 39,900/- रु ग्रेड पे अधिक भत्ते.
 • गट ‘ब’ – 9,300 रु. – 34,800/- रु ग्रेड पे अधिक भत्ते.
MPSC State Service Exam 2018 Educational Qualification Details
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
 1. उप मुख्य कार्यकारी अधिकारी /गट विकास अधिकारी,गट-अ :
  • मान्यता प्राप्त संस्था/ विद्यापीठ मार्फ़त कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • पदवी परिक्षेस बसलेले उमेदवार सुद्धा प्रस्तुत परिक्षेस पात्र असतील.
 2. सहायक संचालक,महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा,गट-अ :
  • मान्यता प्राप्त संस्था/ विद्यापीठ मार्फ़त 55 % गुणांसह वाणिज्य (B.Com) पदवी परीक्षा किंवा
  • इंस्टीटयूट ऑफ़ चार्टर्ड अकान्ट्स ऑफ़ इंडिया यानी घेतलेली सनदी लेखापलाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण आवश्यककिंवा
  • सांविधिक विद्यापीठाची वाणिज्य मधील पदव्युत्तर पदवी (M.Com) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • पदवी परिक्षेस बसलेले उमेदवार सुद्धा प्रस्तुत परिक्षेस पात्र असतील.
 3. तहसिलदार,गट-अ : 
  • मान्यता प्राप्त संस्था/ विद्यापीठ मार्फ़त कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • पदवी परिक्षेस बसलेले उमेदवार सुद्धा प्रस्तुत परिक्षेस पात्र असतील.
 4. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी,गट-ब :
  • अभियांत्रिकी पदवी (BE) किंवा भौतिक शास्त्र व गणित विषयासह विज्ञान (Science) शाखेतील पदवी.परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • पदवी परिक्षेस बसलेले उमेदवार सुद्धा प्रस्तुत परिक्षेस पात्र असतील.
 5. कक्ष अधिकारी,गट-ब :
  • मान्यता प्राप्त संस्था/ विद्यापीठ मार्फ़त कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • पदवी परिक्षेस बसलेले उमेदवार सुद्धा प्रस्तुत परिक्षेस पात्र असतील.
 6. सहायक गट विकास अधिकारी,गट-ब :
  • मान्यता प्राप्त संस्था/ विद्यापीठ मार्फ़त कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • पदवी परिक्षेस बसलेले उमेदवार सुद्धा प्रस्तुत परिक्षेस पात्र असतील.
 7. उप अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,गट-ब :
  • मान्यता प्राप्त संस्था/ विद्यापीठ मार्फ़त कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • पदवी परिक्षेस बसलेले उमेदवार सुद्धा प्रस्तुत परिक्षेस पात्र असतील.
 8. सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क,गट-ब :
  • मान्यता प्राप्त संस्था/ विद्यापीठ मार्फ़त कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
  • पदवी परिक्षेस बसलेले उमेदवार सुद्धा प्रस्तुत परिक्षेस पात्र असतील.

MPSC State Service Exam 2018 Age limits as below

वयोमर्यादा (Age Limits) :01 एप्रिल 2018 रोजी
 • OPEN प्रवर्ग : 19 वर्षे ते 38 वर्षे पर्यंत.
 • मागास प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत राहिल.
 • अपंग उमेदवार – 45 वर्षे पर्यंत.
 • आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.
MPSC State Service Exam 2018 Application Fees
अर्ज फीस (Application Fees) :
 • खुला/ओबीसी प्रवर्ग : 524/- रु.
 • SC/ST/माजी सैनिक प्रवर्ग :324/- रु.

Physical Standards for MPSC State Service Exam 2018 

शारीरिक पात्रता (Physical Standards) :
MPSC State Service Exam 2018 syllabus
परीक्षा पद्धती (Exam Scheme) :
 • परीक्षा टप्पे – 3 (तीन)
  • पूर्व परीक्षा गुण – 400.
  • मुख्य परीक्षा गुण – 800.
  • मुलाखत गुण – 100.
Exam centers for mpsc state service exam 2018 notification
परीक्षा केंद्र (Exam Centers) :
 • महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र वर घेण्यात येईल.
how to apply for MPSC State Service Exam 2018
अर्ज पद्धत (How to Apply) :
 • अर्ज हे फ़क्त Online ऑनलाईन पद्धतीनेच करावेत.
MPSC State Service Exam 2018 | official web site
आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :
MPSC State Service Exam 2018 | Helpline no’s as below
मदत क्र. (Helpline No’s) :

टिप (Note) :
 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

Rajy seva pariksha 2018 | MPSC State Service Exam 2018
महत्वाचे दिनांक (Important Dates) :
परीक्षा दिनांक (Exam Date) : 08 एप्रिल, 2018 वार रविवार रोजी.
बँकेत चलन द्वारे अर्ज फीस भरन्याचा शेवट दिनांक (Chalan Last date to pay) :  19 जानेवारी, 2018 रोजी पर्यंत.
अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date) : 18 जानेवारी, 2018 रोजी रात्री 11:59 वा. पर्यंत.

⇓ जाहिरात/Apply Links ⇓

अर्ज करण्याची Online लिंक (Apply Here)

जाहिरात Download लिंक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here