[Indian Navy] भारतीय नौदलात तब्बल 2500 जागांसाठी मोठी भरती

indian navy Recruitment 2021 join indian navy 2021 join indian navy 2020 indian navy recruitment 2020 for 10+2 indian navy recruitment 2021 notification indian navy eligibility indian navy tradesman

भारतीय नौदलात तरुणांसाठी नोकरीची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.एकूण 2500 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे.

पद संख्या [Total Posts For join indian navy Recruitment] :

  • 2500 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे.

पदाचे नाव [Name Posts for join indian navy Recruitment] :

● सेलर एए (Artificer Apprentice) – 500 जागा

● सेलर एसएसआर (Senior Secondary Recruits) – 2000 जागा

 

शैक्षणिक पात्रता [Educational Qualification for join indian navy Recruitment]:

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र किंवा कम्प्युटर सायन्स या विषयांसह कमीत कमी 60 टक्के गुणांसह 12वी उत्तीर्ण, उमेदवार हा 1 फेब्रुवारी 2001 ते 31 जुलै 2004 या कालवधीत जन्मलेला असावा.

 

वयाची अट [Age Limit for join indian navy Recruitment]:

उमेदवार हा 1 फेब्रुवारी 2001 ते 31 जुलै 2004 या कालवधीत जन्मलेला असावा.

 

नोकरी ठिकाण [Job Location for join indian navy Recruitment]:

भारतीय नौदलात

 

फी [Fee for join indian navy Recruitment]:

 

 अर्जाची पद्धत [Application Mode for join indian navy Recruitment] :

Online

भरती प्रक्रिया : परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर फिजिकल टेस्ट आणि मेडिकल टेस्टच्या आधारावर निवड देशभरातील विविध 31 परीक्षा केंद्रावर होईल.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख [Last Date Of Application for join indian navy Recruitment]:

26 ते 30 एप्रिल 2021

 

[Important Linksfor join indian navy Recruitment]

 

अधिकृत वेबसाईट [Official Website]: पहा

 

जाहिरात [Notification]: पहा

 

ऑनलाईन अर्ज [Online Apply] येथे क्लिक करा

 

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here