*(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड & नाशिक]*

सहभागी जिल्हे: मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड & नाशिक

पदाचे नाव:

सोल्जर जनरल ड्यूटी (GD)
सोल्जर टेक्निकल
सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक)
सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट)
सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी) (NA VET)
सोल्जर क्लर्क /स्टोअर कीपर टेक्निकल (SKT)
सोल्जर ट्रेड्समन
शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1: 45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण

पद क्र.2: 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (PCM)

पद क्र.3: 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (PCM) किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / ऑटोमोबाइल / कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक & इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा/ITI

पद क्र.4: 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (PCM) किंवा B.Sc (Botany/ Zoology/ Bio-Science)

पद क्र.5: 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (PCM) किंवा B.Sc (Botany/ Zoology/ Bio-Science)

पद क्र.6: 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण

पद क्र.7: 08 वी / 10 वी उत्तीर्ण

वयाची अट:

पद क्र.1: 17 ½ते 21 वर्षे

पद क्र. 2 ते 7:17 ½ ते 23 वर्षे

मेळाव्याचे ठिकाण: कर्नाळा स्पोर्ट्स अँकॅडमी ग्राऊंड, पनवेल (रायगड)

मेळाव्याचा कालावधी: 04 ते 13 ऑक्टोबर 2018

*Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 सप्टेंबर 2018*

👉🏻 *जास्तीत जास्त शेयर करा 📲आपल्या मित्रा सोबत 👬नोकरी जाहिराती💼*
*आता लेस्टअप मॅगेझीन सारखी आपली जॉब इन्फॉर्मेशन मॅगेझीन तर लवकर जॉइन करा* 😉👇👇👇

# _*जॉब्स, माहिती मराठीमध्ये तुमच्या WhatsApp 📲 वर फ्री मध्ये, त्यासाठी जॉईन करा जॉब इन्फॉर्मेशन मॅगेझीन , त्यासाठी खलील लिंकवर क्लिक करा कृपया लिंक UC Browser मध्ये ओपन करू नये।*_👇👇👇👇
                येथे क्लिक करा

इंस्टाग्रामवर फ़ॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा

👆👆👆👆👆👆👆👆👆👆 *💼जॉब इन्फॉर्मेशनला👨‍✈ फ़ॉलो करा इंस्टाग्रामवर*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here