(DQA) डायरेक्टोरेट ऑफ़ क्वालिटी अस्सुरंस इस्टैब्लिशमेंट पुणे MTS भरती 2018

DQA Quality Assurance Establishment (WE), Pune MTS Recruitment 2018


DQA (Naval) QAE Pune Recruitment 2018 – Multi Tasking Staff (MTS) Jobs Vacancy

भर्ती कार्यालय (Recruitment office) :(DQA) डायरेक्टोरेट ऑफ़ क्वालिटी अस्सुरंस इस्टैब्लिशमेंट पुणे येथील कार्यालय.
जाहिरात क्र. (Advt. No.) :2381/Group ‘C’/2017-18/Pune
पद भर्ती पद्धत (Posting Type) : उपलब्ध नाही.
एकूण पद संख्या (Total Posts) : 01 जागा
पद नाम व संख्या (Post Name) :
 • मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) :
  • OPEN प्रवर्ग (UR) : 01 जागा
पेस्केल (Pay Scale) :
 • Pay Level – 5,200 रु. – 20,200 रु.+ GP 1800/- रु
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
 • मान्यता प्राप्त संस्था/विद्यापीठ मार्फत 10 वी (SSC) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आवश्यक किंवा
 • ITI (Industrial Training Institute) पास उत्तीर्ण आवश्यक.
वयोमर्यादा (Age Limits) :
 • 18 वर्षे ते 25 वर्षे पर्यंत.
 • अपंग प्रवर्ग – उच्च वय मर्यादेत 10 वर्षे सवलत.
 • आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.
निवड पद्धत (Selection Process) :
 • Short listing of Applications,
 • Scheme of Written Examination.
अर्ज पद्धत (How to Apply) :
 • अर्ज हे फ़क्त जाहिरातीत दिलेल्या अज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या कार्यालयीन पत्तावरपाठवावा.
 • फ़क्त “रजिस्टर / स्पिड पोस्टने” पाठवावा.
 • लिफ़ाफ्यावर हे ठळक अक्षरात लिहावे ” APPLICATION FOR THE POST OF MULTI TASKING STAFF (MTS) and CATEGORY “UR” “
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Application postal Address) :
 • The QAO, QAE(WE),
  CQAE(EE) COMPLEX AUNDH CAMP,
  PUNE -411 027.

टिप (Note) :
 1. शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
 2. जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
 3. जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.

महत्वाचे दिनांक (Important Dates) :
अर्ज करण्याचा शेवट दिनांक (Last Date) :22 जानेवारी, 2018 रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत.

जाहिरात/Apply Links


अर्ज नमूना + जाहिरात Download लिंक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here