इंडियन आर्मी : 90 जागांसाठी भरती जाहीर

 

कोर्सचे नाव : 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 45- जुलै 2021

 

पदसंख्या : 90 जागा

 

पात्रता : 70 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित)

 

वयाची अट : जन्म 2 जानेवारी 2002 ते 1 जानेवारी 2005 च्या दरम्यान.

 

शुल्क : शुल्क नाही.

 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

अर्ज पद्धती : ऑनलाईन.

 

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : 2 मार्च 2021

 

ऑनलाईन अर्ज करा : येथे क्लिक करा. 

 

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here