JOBMARATHI  ।जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2021 सायंकाळी 5 : 30 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी https://districts.ecourts.gov.in/ ही वेबसाईट बघावी.JOBMARATHI ।जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2021 सायंकाळी 5 : 30 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी https://districts.ecourts.gov.in/ ही वेबसाईट बघावी.   पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – सफाईगार पद संख्या – 15 जागा  पात्रता – 10 वी पास नोकरी ठिकाण – नागपूर  हे पण वाचा -[SBI PO Recruitment] SBI मध्ये नोकरीची संधी, आजच करा अर्ज  अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा व सत्र न्यायालय, आकाशवाणी चौक सिव्हिल लाईन, नागपूर , जिल्हा नागपूर 440001


पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सफाईगार

पद संख्या – 15 जागा

 पात्रता – 10 वी पास

नोकरी ठिकाण – नागपूर

हे पण वाचा –[SBI PO Recruitment] SBI मध्ये नोकरीची संधी, आजच करा अर्ज


अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा व सत्र न्यायालय, आकाशवाणी चौक सिव्हिल लाईन, नागपूर , जिल्हा नागपूर 440001

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here