🧐 *‘या’ राज्यात होणार नाहीत पदवी, पदव्युत्तर परीक्षा*

*Job marathi Update*  

🧐 *‘या’ राज्यात होणार नाहीत पदवी, पदव्युत्तर परीक्षा*    *Job marathi Update*      ⚡ जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थान सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यंदा पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा न घेण्याचे राजस्थान सरकारने ठरवले आहे.    💁‍♂️ *घोषित केले* : राज्यातील सर्व महाविद्यालये, विद्यापीठ व तांत्रिक शिक्षण संस्थांधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार नसल्याचे राजस्थान सरकारने घोषित केले आहे.     👉 विद्यार्थांना परीक्षेविनाच पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याचे देखील सांगितले आहे.     📌 *मुख्यमंत्री गहलोत म्हणाले* : मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शनिवारी याबाबत एका उच्चस्तरीय बैठक पार पडल्यानंतर घोषणा केली.     🗣️ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या व तांत्रिक शिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री गहलोत यांनी सांगितले.    📣जॉइन करा आमचा ग्रुप*  👇👇👇👇👇👇  https://chat.whatsapp.com/ECz0dXGsRt09wfFPFxFSTH




⚡ जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थान सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यंदा पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा न घेण्याचे राजस्थान सरकारने ठरवले आहे.

💁‍♂️ *घोषित केले* : राज्यातील सर्व महाविद्यालये, विद्यापीठ व तांत्रिक शिक्षण संस्थांधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार नसल्याचे राजस्थान सरकारने घोषित केले आहे. 

👉 विद्यार्थांना परीक्षेविनाच पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याचे देखील सांगितले आहे. 

📌 *मुख्यमंत्री गहलोत म्हणाले* : मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शनिवारी याबाबत एका उच्चस्तरीय बैठक पार पडल्यानंतर घोषणा केली. 

🗣️ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या व तांत्रिक शिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री गहलोत यांनी सांगितले.

📣जॉइन करा आमचा ग्रुप*
👇👇👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/ECz0dXGsRt09wfFPFxFSTH

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here