📣 *(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 581 जागांसाठी भरती*

📝 *जाहिरात क्र.:* 
▪01/2019-ENGG

📝 *परीक्षेचे नाव:*  
▪इंजिनिअरिंग सेवा (पूर्व) परीक्षा 2019

♻️ *Total:* 
🔴 581 जागा

▪सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रेणी I)

▪मेकॅनिकल इंजिनिअरिंग (श्रेणी II)

▪इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (श्रेणी III)

▪इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (श्रेणी IV)

🎓 *शैक्षणिक पात्रता:*  
▪संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.

👤 *वयाची अट:* 
🔴 01 जानेवारी 2019  रोजी 21 ते 30 वर्षे  
▪[SC/ST: 05 वर्षे सूट,
▪OBC: 03 वर्षे सूट]

🏬 *नोकरी ठिकाण:*
▪ संपूर्ण भारत 

💵 *Fee:* 
▪General/OBC: ₹200/-  
▪[SC/ST/अपंग/महिला:फी नाही ]

📝 *परीक्षा:* 
▪06 जानेवारी 2018

👨🏻‍💻 *Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:* 
▪22 ऑक्टोबर 2018 (06:00 PM)

*ऑनलाइन अर्ज लिंक* 👇
📎 https://goo.gl/thDXZK

# _*जॉब्स, माहिती मराठीमध्ये तुमच्या WhatsApp 📲 वर फ्री मध्ये, त्यासाठी जॉईन करा जॉब इन्फॉर्मेशन मॅगेझीन , त्यासाठी खलील लिंकवर क्लिक करा कृपया लिंक UC Browser मध्ये ओपन करू नये।*_👇👇👇👇 https://goo.gl/forms/PlV5SeFxVJtlBXXi1

*आमच्या फेसबुक पेज ला एक वेळ अवश्य भेट देऊन like करा* :
https://www.facebook.com/jobmarathijob

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here