👤 *नवी मुंबई महानगरपालिका मध्ये आरोग्य विभागात विविध पदांच्या १८८ जागा* 

8 Sep 2018 – 11:12am

✍ पद: स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, इ.सी.जी. तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, ऑक्झीलरी नर्स/मीडवाईफ, शस्त्रक्रिया सहाय्यक

✍ पदसंख्या : १८८ जागा

✍ वेतन श्रेणी : रु. ९,३००-३४,८०० | रु. ५,२००-२०,२००/- + अधिक ग्रेड पे

✔ शैक्षणिक पात्रता : १० वी, १२ वी, संबंधित पदविका, पदवी, प्रमाणपत्र, अनुभव
 
➡ वयोमर्यादा : दि. २१ सप्टेंबर २०१८ रोजी किमान १८ ते कमाल ३८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ४००/- मागासवर्गीय : रु. ३२५/-

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २१ सप्टेंबर २०१८

👉🏻 *जास्तीत जास्त शेयर करा 📲आपल्या मित्रा सोबत 👬नोकरी जाहिराती💼*
*आता लेस्टअप मॅगेझीन सारखी आपली जॉब इन्फॉर्मेशन मॅगेझीन तर लवकर जॉइन करा* 😉👇👇👇

# _*जॉब्स, माहिती मराठीमध्ये तुमच्या WhatsApp 📲 वर फ्री मध्ये, त्यासाठी जॉईन करा जॉब इन्फॉर्मेशन मॅगेझीन , त्यासाठी खलील लिंकवर क्लिक करा कृपया लिंक UC Browser मध्ये ओपन करू नये।*_👇👇👇👇
                येथे क्लिक करा

इंस्टाग्रामवर फ़ॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा

👆👆👆👆👆👆👆👆👆👆 *💼जॉब इन्फॉर्मेशनला👨‍✈ फ़ॉलो करा इंस्टाग्रामवर*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here