जिल्हाधिकारी पालघर येथील सेतु सुविधा केंद्र पद भरती 2018

Jilha adhikari Palghar Setu Suvidha Kendra Bharti 2018 | [collectorpalghar.gov.in]


थेट मुलाखती द्वारे भरती (Collector Palghar Direct Interview)

भर्ती कार्यालय (Recruitment office) :जिल्हाधिकारी पालघर येथील सेतु सुविधा केंद्रात
जाहिरात क्र. (Advt. No.) :आधिकृत संकेत स्थल द्वारा जारी…
पद भर्ती पद्धत (Posting Type) :ठोक मानधनावर कंत्राटी पद्धतीने 11 महीन्याकरीता
एकूण पद संख्या (Total Posts) :17 जागा

Jilha adhikari Palghar Setu Suvidha Kendra Bharti 2018 post Details as below

पद नाम व संख्या (Post Name) :
  1. प्रकल्प अधिकारी : 01 जागा
  2. सहायक प्रकल्प अधिकारी : 01 जागा
  3. संशोधन अधिकारी : 02 जागा
  4. समन्वयक : 10 जागा
  5. डाटा एंट्री ऑपरेटर : 03 जागा

Jilha adhikari Palghar Setu Suvidha Kendra Bharti 2018 | Pay scale details

पेस्केल (Pay Scale) :
  • 10,000 /- रु. ते 65,000 रु पर्यंत. (पद नुसार)

Jilha adhikari Palghar Setu Suvidha Kendra Bharti 2018 | Educational Qualification

शैक्षणिक पात्रता/वयोमर्यादा (Educational Qualification/Age Limits) :
  • प्रकल्प अधिकारी 
    • कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर (Post Graduate) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
    • संगणक ज्ञान आवश्यक.
    • संबंधित क्षेत्रातील किमान 02 वर्षे अनुभव असावा.
  • सहायक प्रकल्प अधिकारी :
    • कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर (Post Graduate) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
    • संगणक ज्ञान आवश्यक.
    • संबंधित क्षेत्रातील किमान 02 वर्षे अनुभव असावा.
  • संशोधन अधिकारी :
    • कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर (Post Graduate) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
    • संगणक ज्ञान आवश्यक.
    • संबंधित क्षेत्रातील किमान 02 वर्षे अनुभव असावा.
  • समन्वयक :
    • MSW परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
    • अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
  • डाटा एंट्री ऑपरेटर :
    • 12 वी (HSC) किंवा पदवीधर (Degree)
    • संगणक ज्ञान आवश्यक.
    • मराठी व इंग्रजी टायपिंग ज्ञान असावे.
    • अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

Jilha adhikari Palghar Setu Suvidha Kendra Bharti 2018 | Selection Process

निवड पद्धत(Selection Process) :
  • मुलाखती द्वारे.

Jilha adhikari Palghar Setu Suvidha Kendra Bharti 2018 | How to Apply details

अर्ज पद्धत (How to Apply) :
  • अर्ज हे फ़क्त जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या मुलाखतीच्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहुन कर्यालयात मुलाखती आधी जमा करावेत व मुलाखतीस उपस्थित रहावे.

Jilha adhikari Palghar Setu Suvidha Kendra Bharti 2018 | Official website portal

आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :

Jilha adhikari Palghar Setu Suvidha Kendra Bharti 2018 | Helpline no’s as below

मदत क्र. (Helpline No’s) :


    Jilha adhikari Palghar Setu Suvidha Kendra Bharti 2018 | Important dates
    महत्वाचे दिनांक (Important Dates) :
    थेट मुलाखतीचा दिनांक (Direct Interview Date) : 21 जानेवारी, 2018 रोजी उपस्थित रहावे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here