कोर्सचे नाव: भारतीय तटरक्षक यांत्रिक 02/2018 बॅच
पदाचे नाव:
- यांत्रिक
शैक्षणिक पात्रता: i) 60 % गुणांसह 10 वी उत्तीर्ण ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडीओ & पॉवर) डिप्लोमा [SC/ST/ओपन नॅशनल चॅम्पियनशिप / इंटरस्टेट नॅशनल चॅम्पियनशिपमधील कोणत्याही क्रीडा स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये 1st, 2nd किंवा 3rd स्थान: 50%]
वयाची अट: 18 ते 22 वर्षे (जन्म 01 ऑगस्ट 1996 ते 31 जुलै 2000 च्या दरम्यान झालेला असावा) [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
उंची: किमान 157 सेमी
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2018 (05:00 pm)
Online अर्ज: Apply Online [Starting 12 जानेवारी 2018]