SBI कार्ड अंतर्गत 172 जागांसाठी भरती सुरु आहे. यानुसार जे उमेदवार पात्र आहेत त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यास सुरवात झाली आहे.
अर्ज सुरु होण्याची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरवात करावी.
पदाचे नाव : वरिष्ठ / सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक, उप / सहाय्यक / वरिष्ठ उपाध्यक्ष, वरिष्ठ कार्यकारी, ग्राहक सेवा कार्यकारी, विपणन एकूण संख्या : 172
पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.