पॅनकार्डला आधारकार्डशी जोडा नाहीतर बंद होईल तुमचं पॅन कार्ड; आयकर विभाग.

0
201

🧐 पॅनकार्डला आधारकार्डशी जोडा नाहीतर बंद होईल तुमचं पॅन कार्ड; आयकर विभाग.

💁🏻‍♂️ पॅन नंबरला आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 आहे. तुम्ही अद्याप तुमचा पॅन आधारशी लिंक केलेला नसेल तर आधी हे काम करा.

👉 अन्यथा ज्यांच पॅन आधारशी जोडलं जाणार नाही त्यांच पॅनकार्ड 1 एप्रिल 2021 पासून डिअ‍ॅक्टिव्हेट केलं जाईल. अशी माहिती आयकर विभागाने दिली आहे.

❓ पॅनकार्ड कसे जोडाल आधार कार्डशी?_

▪️आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगइन करा.

▪️इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

▪️त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.

▪️यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.

👉सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा.

📍दरम्यान, एकदा का जर तुमचं पॅनकार्ड बंद झालं तर ते पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. त्यामुळे तातडीने हे काम करून घ्या.

👍 हि माहिती नक्की शेअर करा..!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here