भारतीय वंशाच्या भव्या लाल यांना अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था (NASA) कार्यकारी प्रमुख पदावर नियुक्त केले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भव्या यांचे नाव नासाच्या परिक्षम समितीच्या सदस्य म्हणून निवडले आहे.
नासानेही एक पत्रक जारी करत भव्या यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली आहे. व्हाइट हाऊसकडून जारी केलेल्या पत्रकामध्ये भव्या यांच्याबरोबरच नासामधील इतर प्रमुख पदांवरील नियुक्त्यांचीही घोषणा केली आह