(MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती

0
55
(MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती
Total: 16 जागा
पदाचे नाव: 
सहायक विधी सल्लागार: 01 जागा
लघु-टंकलेखक: 14 जागा
परिवहन अभियंता: 01 जागा
शैक्षणिक पात्रता: 
पद क्र.1: (i) विधी शाखेची पदवी किंवा समतुल्य  (ii) 07 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. व टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.3: (i) वास्तुशास्त्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी  (ii) परिवहन नियोजन किंवा तत्सम विषयातील पदव्युत्तर पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 24 ऑगस्ट 2018 रोजी  [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]
पद क्र.1 & 2: 38 वर्षांपर्यंतपद क्र.3: 38 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: मुंबई 
Fee: खुला प्रवर्ग: ₹300/-  [मागासवर्गीय: ₹150/-, माजी सैनिक:फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑगस्ट 2018 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here