(KVS) केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये 1017 जागांसाठी भरती
KVS Recruitment 2018
Kendriya Vidyalaya Sangathan, KVS Recruitment 2018 For 1017 Finance Officer, Assistant Engineer,Assistant,Hindi Translator, Upper Division Clerk, Stenographer, Lower Division Clerk, Librarian and other
Total: 1017 जागा
पदाचे नाव:
- डेप्युटी कमिशनर: 04 जागा
- असिस्टंट कमिशनर: 13 जागा
- एडमिन ऑफिसर: 07 जागा
- फायनान्स ऑफिसर: 02 जागा
- असिस्टंट इंजिनिअर: 01 जागा
- असिस्टंट: 27 जागा
- हिंदी ट्रांसलेटर: 04 जागा
- उच्च विभाग लिपिक (UDC): 146 जागा
- स्टेनोग्राफर: 38 जागा
- कनिष्ठ विभाग लिपिक (LDC): 561 जागा
- ग्रंथपाल: 214 जागा
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: i) पदव्युत्तर पदवी ii) B.Ed ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.2: i) 45 % गुणांसह पदव्युत्तर पदवी ii) B.Ed ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.3: i) पदवीधर ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.4: i) 50 % गुणांसह B.Com/M.Com/CA/ ICWA/MBA ii) B.Com: 04 वर्षे अनुभव, M.Com: 04 वर्षे अनुभव, CA/ ICWA/MBA: 02 वर्षे अनुभव, iii) संगणक ज्ञान
- पद क्र.5: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवीसह 02 वर्षे अनुभव किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमासह 05 वर्षे अनुभव
- पद क्र.6: i) पदवीधर ii) 03 वर्षे अनुभव iii) संगणक ज्ञान
- पद क्र.7: i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी ii) ट्रांसलेटर डिप्लोमा
- पद क्र.8: i) पदवीधर ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.9: 12 वी उत्तीर्ण
- पद क्र.10: i)12 वी उत्तीर्ण ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
- पद क्र.11: ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा पदवीधरसह ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा
वयाची अट: 31 जानेवारी 2018 रोजी [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 & 2 : 50 वर्षांपर्यंत
- पद क्र.3: 45 वर्षांपर्यंत
- पद क्र.4 ते 6 & 11: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.7: 28 वर्षांपर्यंत
- पद क्र.8: 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.9 & 10: 27 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: [SC/ST/अपंग/माजी सैनिक: फी नाही]
- पद क्र.1 ते 3: Gen: Rs 1200/-
- पद क्र.4 ते 11: Gen: Rs 750/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जानेवारी 2018
Online अर्ज: Apply Online