HQ स्कूल ऑफ आर्टी, देवळाली येथे विविध पद भरती 2018

HQ School of Arty Devlali Recruitment 2018 | (indianarmy.nic.in)
थोडक्यात महत्वाचे (Short Important) :
Indian Army, HQ School of Arty Devlali Direct Recruitment for the post of 15 LDC, Model Maker, Cook MTS, Jamadar Range Lascar, Jamadar Arty Lascar, Barber, Fireman Vacancies in HQ School of Arty Devlali Bharti 2018.
भर्ती कार्यालय (Recruitment office) : HQ स्कूल ऑफ आर्टी, देवळाली नाशिक येथे
जाहिरात क्र. (Advt. No.) :Davp/10612//11/0001/1718
एकूण पद संख्या (Total Posts) : 15 जागा
HQ School of Arty Devlali Recruitment 2018 | Post vacancies details as below
पद नाम व संख्या (Post Name) :
- लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) : 02 जागा
- मॉडेल मेकर : 01 जागा
- स्वयंपाकी (Cook) : 01 जागा
- MTS (प्रमुख पहारेकरी): 01 जागा
- MTS (प्रमुख माळी): 01 जागा
- MTS (मेसेंजर): 02 जागा
- जमादार श्रेणी लष्कर : 02 जागा
- जमादार आर्टी लष्कर :02 जागा
- न्हावी (Barber) : 01 जागा
- अग्निशामक/फायरमन (Fireman) : 02 जागा
HQ School of Arty Devlali Recruitment 2018 | Pay scale details
पेस्केल (Pay Scale) :
- Rs. 18,000-56,900 किंवा Rs. 19,900-63,200 (विविध पद नुसार)
HQ School of Arty Devlali Recruitment 2018 | Educational Qualification
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :(अनुक्रमे पद नुसार वरील प्रमाने)
- पद क्र. 1 :
- (HSC) 12 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
- मान्यता प्राप्त संस्था मार्फ़त संगणकावर इंग्रजी टायपिंग (English Typing) 35 श.प्र.मि. किंवा हिंदी (Hindi Typing) 30 श.प्र.मि. कोर्स उत्तीर्ण असावा.
- पद क्र. 2 :
- (SSC) 10 वी परीक्षा भूगोल, गणित आणि चित्रकला विषयासह उत्तीर्ण आवश्यक.
- अनुभव – मॉडेल बनविण्याचा अनुभव असावा.
- पद क्र. 3 :
- (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
- पाककलेत प्राविण्य असणे आवश्यक.
- पद क्र. 4 ते 9 :
- (SSC)10 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
- अनुभव – किमान 01 वर्ष असावा.
- पद क्र. 10 :
- (SSC) 10 वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
- मान्यता प्राप्त संस्था मार्फ़त अग्निशामक कोर्स उत्तीर्ण व आवश्यक पात्रता
HQ School of Arty Devlali Recruitment 2018 | Age limits
वयोमर्यादा (Age Limits) :
- पद क्र.1 : 18 वर्षे ते 28 वर्षे पर्यंत.
- पद क्र.2,4,5,7,8,9 : 18 वर्षे ते 25 वर्षे पर्यंत.
- पद क्र.3,6 & 10 : 18 वर्षे ते 30 वर्षे पर्यंत.
- OBC प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 03 वर्षे सवलत राहिल.
- SC/ST प्रवर्ग : उच्च वय मर्यादेत 05 वर्षे सवलत राहिल.
- आधिक माहिती करीता जाहिरात वाचावी.
HQ School of Arty Devlali Recruitment 2018 | Physical Standards
शारीरिक पात्रता (Physical Standards) :
- उंची (Height without shoes) –
- 165 cm
- ST (Scheduled Tribe) प्रवर्ग – 2.5 cm उंची (height) ची सवलत राहिल.
- छाती Chest :
- (Chest (Non-expanded)) – 81.5 cm
- Chest (Upon-expansion) – 85 cm
- उंची (Weight) – किमान 50 Kg.
HQ School of Arty Devlali Recruitment 2018 | Physical test or Endurance test details
शारीरिक पात्रता परीक्षा (Endurance Test) :
- Carrying a man (fireman lift of 63.5 kgs to a distance of 183 meters within 96 sec)
- Clearing 2.7 meters wide ditch landing on both feet (long jumps).
- Climbing 3 meters vertical rope using hand and feet.
HQ School of Arty Devlali Recruitment 2018 | how to apply for indian army HQ School
अर्ज पद्धत (How to Apply) :
- अर्ज हे फ़क्त जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या कार्यालयीन पत्तावर पाठवावा.
HQ School of Arty Devlali Recruitment 2018 | Postal Address
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Postal Address) :
लष्कराधिकारी ,एचक्यू स्कूल ऑफ आर्टी , देवळाली
नाशिक (महाराष्ट्र) पिन कोड 422 401.
HQ School of Arty Devlali Recruitment 2018 | Official website portal
आधिकृत संकेत स्थल (Official Sites) :
HQ School of Arty Devlali Recruitment 2018 | Helpline no’s
टिप (Note) :
- शैक्षणिक अर्हता,वयोमर्यादा,सामाजिक व समांतर आरक्षण नुसार पदाची संख्या,विहित परीक्षा शुल्क,अर्ज करण्याची पद्धत ,विविध महत्वाच्या दिनांक,परीक्षेबाबत तपशील व इतर अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
- जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
- जाहिरात Download लिंक व अर्ज करण्याची Online लिंक खालील बाजुस दिलेली आहे.
HQ School of Arty Devlali Recruitment 2018 | Important dates as belows
महत्वाचे दिनांक (Important Dates) :
अर्ज पोहचण्याच शेवट दिनांक (Last date) : 16 फेब्रुवारी 2018 रोजी कार्यालयीन वेळ पर्यंत.