(CCL) सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 480 जागांसाठी भरती
जाहिरात क्र.: CCL/Recruitment/Adv/082018/01
Total: 480 जागा
पदाचे नाव:
माईनिंग सिरदार: 269 जागा इलेक्ट्रिशिअन(Non-Excv.)/टेक्निशिअन: 211 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) माईनिंग सिरदार प्रमाणपत्र (ii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र
पद क्र.2: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशिअन) (iii) LT परमिट
वयाची अट: 10 ऑगस्ट 2018 रोजी 18 ते 30 वर्षे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: रांची (झारखंड)
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 सप्टेंबर 2018