वाशिम जिल्हा सेतू समिती मध्ये विविध पदांची भरती
Washim Zilla Setu Recruitment 2018

पदाचे नाव:
- कायदेविषयक सहप्रक्षेपण अधिकारी: 01 जागा
- समुपदेशक: 01 जागा
- सामाजिक कार्यकर्ता: 02 जागा
- अकाउंटंट:01 जागा
- डेटा विश्लेषक: 01 जागा
- सहाय्यक सह डेटा एन्ट्री ऑपरेटर: 01 जागा
- आउटरीच कर्मचारी: 02 जागा
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: i) विधी शाखेत पदवी ii) MS-CIT iii) समुपदेशनाचे ज्ञान आवश्यक iv) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.2: i) समाजकार्य/मानसशास्त्र विषयात पदवी ii) MS-CIT iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.3: i) समाजकार्य विषयात पदवी ii) MS-CIT iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.4: i) B.Com/M.Com ii) MS-CIT, Tally iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.5: i) समाजकार्य/मानसशास्त्र/ समाजशास्त्र विषयात पदवी ii) MS-CIT iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.6: i)12 वी उत्तीर्ण ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. iii) MS-CIT iv) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.7: i)12 वी उत्तीर्ण ii) अनुभव आवश्यक
वयाची अट: 18 ते 45 वर्षे
नोकरी ठिकाण: वाशिम
Fee: Rs 200/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2018 (05:00 pm)